कार्यदर्शिका - (A अद्याक्षराचे शब्द)

या परिभाषा कोशातील शब्द शोधण्यासाठी पुढील शोधयंत्राचा वापर करावा

विशिष्ट अद्याक्षरापासून सुरु होणारे शब्द बघायचे असल्यास त्या अद्याक्षरावर टिचकी मारावी

A (200) | B (55) | C (74) | D (87) | E (75) | F (100) | G (20) | H (38) | I (232) | J (12) | K (12) | L (67) | M (64) | N (49) | O (64) | P (84) | Q (10) | R (53) | S (86) | T (46) | U (27) | V (17) | W (61) | Y (5) | Z (1)
इंग्रजी शब्दsort descending मराठी प्रतिशब्द
ab initio (from the beginning) एआंरभापासून, प्रारंभापासून
ab initio (from the beginning) एआंरभापासून, प्रारंभापासून
absent without leave रजेशिवाय अनुपस्थित
absolute majority निर्विवाद बहुमत
absolute title संपूर्ण हक्क
academic qualification शैक्षणिक अर्हता
accelerated promotion त्वरित बढती
accompaniment सहपत्र
accord approval मान्यता देणे
accord sanction मंजुरी देणे
according to the ordinary expectation of mankind मानवजातीच्या सर्वसामान्य अपेक्षेनुसार
according to the ordinary expectation of mankind मानवजातीच्या सर्वसामान्य अपेक्षेनुसार
acknowledge receipt of -ची पोच देणे
acknowledgment उपोच
acknowledgment due पोच देय
acknowledgment letter पोच पत्र
acquiesce in -ला मूकसंमती देणे
acquiesce in -ला मूकसंमती देणे
across the face of -च्या दर्शनी बाजूवर
across the face of -च्या दर्शनी बाजूवर
act of misconduct गैरवर्तणुकीचे कृत्य
acting in good faith सद्भावनेने कार्य करणे
acting together एकत्रित कृतीने
acting together एकत्रित कृतीने
action as at 'A' above वरील 'अ' प्रमाणे कार्यवाही करावी
action may be taken as proposed प्रस्तावित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी
action taken on -वर कार्यवाही केली
active service १ क्रियाशील सेवा २ युद्धसेवा
actual cost प्रत्यक्ष खर्च
ad interim अंतरिमकालीन
ad valorem मूल्यानुसार, यथामूल्य
ad valorem मूल्यानुसार, यथामूल्य
ad-hoc Board एतदर्थ मंडळ
ad-hoc Committee एतदर्थ समिति
added entry अधिक घातलेली नोंद
additional charge अतिरिक्त कार्यभार
additional dearness allowance अतिरिक्त महागाई भत्ता, जादा महागाई भत्ता
additional pay अतिरिक्त वेतन
additions and alterations भर व फेरफार
adjourn sine die बेमुदत तहकूब
adjournment motion तहकुबी प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव
adjustment by transfer खातेबदलाने समायोजन
administration of justice न्यायदान
administration report प्रशासन अहवाल
administrative approval प्रशासकीय मान्यता
administrative approval may be obtained प्रशासकीय मान्यता मिळवण्यात यावी
administrative control प्रशासकीय नियंत्रण
administrative duties प्रशासकीय कर्तव्ये
administrative function प्रशासकीय कार्य
administrative machinery प्रशासन यंत्रणा
admissible expenditure अनुज्ञेय खर्च
admit an appeal अपील दाखल करून घेणे
adustment of account हिशेबाचे समायोजन
advance आगाऊ रक्कम
advance increment आगाऊ वेतनवाढ
advance payment रक्कम आगाऊ देणे
adverse effect प्रतिकूल परिणाम
adverse remark प्रतिकूल शेरा
advisory board सल्लागार समिती
after giving a serious thought काळजीपूर्वक विचार केल्यानंतर
after giving an opportunity to be heard स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर
after hearing the person concerned संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकल्यानंतरी
age certificate वयाचा दाखला
age limit वयोमर्यादा
agenda कार्यसूची
agreed upon संमत झालेला
agreed upon संमत झालेला
agreement bond करारनामा
agreement in restraint of -निरोधी करार
agreement in restraint of -निरोधी करार
agreement to the contrary विरुद्ध करार
agreement to the contrary विरुद्ध करार
agricultural labour शेतमजूर
All India Services अखिल भारतीय सेवा
allocate नेमून देणे, ठरवून देणे
allotment of funds निधीचे वाटप
amount may be paid रक्कम चुकती करावी
analogous case सदृश बाब, सदृश प्रकरण
annual administration report वार्षिक प्रशासन अहवाल
annual financial statement वार्षिक वित्त विवरण
annual general meeting वार्षिक सर्वसाधारण सभा
annual indent वार्षिक मागणीपत्र
annual plan वार्षिक योजना
annual report वार्षिक अहवाल
anticipated expenditure अपेक्षित खर्च
appear in person जातीने हजर रहाणे
appellant contends that अपीलदाराचे म्हणणे असे आहे की
appointing authorty नेमणूक अधिकारी
appointment by nomination नामनिर्देशनाने नेमणूक
appointment by promotion बढतीने नेमणूक
appointment by selection निवडीद्वारे नेमणूक
apprenticeship शिकाऊ उमेदवारी
appropriate action योग्य कार्यवाही
appropriation account विनियोजन लेखा
Appropriation Bill विनियोजन विधेयक
approval मान्यता
approved as proposed प्रस्तावित केल्याप्रमाणे मान्य
apprximate cost अदमासेअंदाजे किंमतखर्च
apropos -च्या संबंधात
arbitrary action स्वेच्छानुसारी कारवाई
arrears १थकबाकी २ थकित काम
arrears of land revenue जमीन महसुलाची थकबाकी
as a matter of fact वस्तुतः
as a special case खास बाब म्हणून
as a temporary measure तात्पुरता उपाय म्हणून
as a whole साकल्याने, साकल्येकरून
as a whole साकल्याने, साकल्येकरून
as aforesaid पूर्वोक्तानुसार, पूर्वी म्हटल्याप्रमाणे
as aforesaid पूर्वोक्तानुसार, पूर्वी म्हटल्याप्रमाणे
as against १ -च्या विरुद्ध २ -च्या संबंधापुरते,-च्यापुरते
as against १ -च्या विरुद्ध २ -च्या संबंधापुरते,-च्यापुरते
as amended दुरूस्त केल्याप्रमाणे
as and when जेव्हा जेव्हा
as and when जेव्हा जेव्हा
as between -च्या दरम्यान
as between -च्या दरम्यान
as directed निदेशानुसार, आदेशानुसार
as early as possible शक्यते लवकर
as far as may be शक्य तेथवर, शक्यतोवर
as far as may be शक्य तेथवर, शक्यतोवर
as far as possible शक्य असेल तेथवर
as far as possible शक्य असेल तेथवर
as far as practicable व्यवहार्य असेल तितपत
as hereinafter provided यात यापुढे उपबंधित केल्यानुसार, यात यापुढे तरतूद केल्यानुसार
as hereinafter provided यात यापुढे उपबंधित केल्यानुसार, यात यापुढे तरतूद केल्यानुसार
as if जणू काही... असल्याप्रमाणे
as if जणू काही... असल्याप्रमाणे
as intervals अधूनमधून
as it stands जसे आहे त्याप्रमाणे
as it stood on- -रोजी होते त्याप्रमाणे
as last aforesaid निकटपूर्वी सांगितल्याप्रमाणे
as last aforesaid निकटपूर्वी सांगितल्याप्रमाणे
as may be necessary आवश्यक असेल त्याप्रमाणेअसे
as may be necessary आवश्यक असेल त्याप्रमाणेअसे
as may be presrcibed विहित करण्यात येईल असात्याप्रमाणे
as may be presrcibed विहित करण्यात येईल असात्याप्रमाणे
as modified फेरफार केल्याप्रमाणे
as near as may be शक्य तितके जवळपास
as near as may be शक्य तितके जवळपास
as nearly as शक्य तितके जवळपास....इतके
as nearly as may be जास्तीत जास्त शक्य होईल तितपत
as nearly as may be जास्तीत जास्त शक्य होईल तितपत
as nearly as the circumstances admit परिस्थितीनुसार शक्य असेल तेथवर
as nearly as the circumstances admit परिस्थितीनुसार शक्य असेल तेथवर
as of right अधिकारतः, हक्क म्हणून, हक्काने
as of right अधिकारतः, हक्क म्हणून, हक्काने
as proposed प्रस्तावित केल्याप्रमाणे
as regards -च्या बाबत, -च्या संबंधात
as revised सुधारल्याप्रमाणे
as soon as लवकरात लवकर
as soon as may be होईल तितक्या लवकर
as soon as may be practicable व्यवहार्य होईल तितक्या लवकर
as suggested सुचवल्यानुसार
as supposed कल्पिल्याप्रमाणे
as the case may be प्रकरणपरत्वे, यथास्थिति
as the circumstances....allow परिस्थितीनुसार
as usual नेहमीप्रमाणे
as well as त्याचप्रमाणे
assessment १आकारणी २ मूल्यमापन
assets and liabilities मत्ता आणि दायित्वे
assuming that -असे गृहीत धरून
assumption of charge कार्यभार ग्रहण करणे
assurance आश्वासन
at your earliest convenience आपल्या सोयीप्रमाणे लवकरात लवकर
at a proper time and place उचित वेळी व स्थळी
at any rate कसेही करून
at issue वादग्रस्त
at liberty मोकळीक असलेल्या
at one`s discretion=at the discretion of १ -च्या (स्व)विवेकानुसार २ -च्या (स्व)विवेकाधीन
at par सममूल्याने
at pleasure मर्जीनुसार
at random वाटेल तसे, कोणतेही
at regular intervals ठराविक कालांतरागणिक
at sight दाखवण्यात आल्यावर
at the conclusion of -च्या अखेरीस
at the cost of १ -च्या खर्चाने २ -ची किंमत देऊन
at the discretion of=at one`s discretion १ -च्या (स्व) विवेकानुसार २ -च्या (स्व) विवेकाधीन
at the earliest लवकरात लवकर
at the election of -च्या मर्जीनुसार
at the expense of -ला तोशीस लावून, -च्या खर्चाने
at the expiration of संपताच
at the foot or end of -च्या तळाशी किंवा अखेरीस
at the instance of -च्या सांगण्यावरुन, च्या पुढाकाराने, -च्या प्रेरणेने
at the interval of -कालांतरागणिक
at the latest उशिरात उशिरा
at the moment after death मृत्यूनंतरच्याच क्षणी
at the option of -च्या (स्व) विकल्पानुसार
at the request of -च्या विनंतीवरुन
at variance with -शी विसंगत
attributable to -शी कारणसंबंध जोडता येण्यासारखा
audit हिशेब तपासणी, लेखापरीक्षा
audit objection हिशेब तपासणी आक्षेप, लेखापरीक्षा आक्षेप
audit report हिशेब तपासणी अहवाल, लेखापरीक्षा अहवाल
authority १ प्राधिकार २ प्राधिकारी, प्राधिकरण ३ प्रमाण ४ प्राधिकारपत्र
autonomous body स्वायत्त संस्था
availability of funds पैसा उपलब्ध असणे, पैशाची उपलब्धता
avoidable delay टाळता येण्याजोगा विलंब
await cases/papers प्रतीक्षाधीन प्रकरणे कागदपत्रे
await further comments पुढील अभिप्रायांची वाट पहावी
await further report पुढील अहवालाची वाट पहावी